आयुष्यात यशस्वी लोकांचे जसे सल्ले
घेता तसेच अयशस्वी लोकांबरोबर पण
बसत जा कारण यशस्वी लोकांच्या सल्ल्यात
विजयाचा उन्माद असतो तर अयशस्वी
लोकांमध्ये पुन्हा जिद्दीनं ऊभ राहण्याची
क्षमता आणि भूतकाळात घडून गेलेल्या
घटनांचा अनुभव असतो
आयुष्यात यशस्वी लोकांचे जसे सल्ले
घेता तसेच अयशस्वी लोकांबरोबर पण
बसत जा कारण यशस्वी लोकांच्या सल्ल्यात
विजयाचा उन्माद असतो तर अयशस्वी
लोकांमध्ये पुन्हा जिद्दीनं ऊभ राहण्याची
क्षमता आणि भूतकाळात घडून गेलेल्या
घटनांचा अनुभव असतो
0 Comments
ब्लॉग मध्ये व्यक्त केलेले विचार हे माझे स्वतःचे वैयक्तिक विचार असून त्यात कोणत्याही धर्माचा, जातीचा,संप्रदायाचा किंवा प्रदेशाचा तसेच अन्य कोणत्याही गोष्टीचा अपमान होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली आहे आणि यातून मी समाजातील वास्तव स्थिती माझ्या नजरेतून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे